top of page

कामगार नेते अभिजीत राणे यांची हाजीअली व माहीम दर्ग्याच्या विश्वस्तांसोबत सदिच्छा भेट

  • dhadakkamgarunion0
  • Jun 24
  • 1 min read

धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी माहीम दर्गा व हाजीअली दर्गा चे व्यवस्थापकीय विश्वस्त सोहेल खनवानी यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी जामा मस्जिद, मुंबई चे अध्यक्ष शोहेब खबीब, कच्छी मेमन जमात चे अध्यक्ष इर्शाद लखडावाला तसेच डॉक्टर व विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page