top of page
  • dhadakkamgarunion0

कामगार नेते अभिजीत राणे यांची भाजपा मुंबईचे सचिव विनोद शेलार यांनी भेट घेतली

देशाचे पंतप्रधान यांच्या केंद्रातील सरकारची यशस्वी 8 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त "सेवा, सुशासन गरीब कल्याण" कार्यक्रमात अंतर्गत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची भाजपा मुंबईचे सचिव विनोद शेलार यांनी भेट घेतली व त्यांच्यावर महाराष्ट्र भाजपाकडून दिलेल्या विशेष महानुभाव यांच्यापर्यंत केंद्रसरकरची माहिती पोहोचवण्याची जबाबदारी अंतर्गत त्यांनी अभिजीत राणे यांना *"MODI@20 DREAMS MEET DELIVERY"* हे पुस्तक भेट म्हणून दिले व योजनांचा व्हिडीओ दिला. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल घालून सत्कार केला.

----------------

2 views0 comments

ความคิดเห็น


bottom of page