कामगार नेते अभिजीत राणे यांची आमदार विद्या ठाकूर व जयप्रकाश ठाकूर यांना सदिच्छा भेट; 1 मे कामगार मेळाव्यासाठी दिलं निमंत्रण
- dhadakkamgarunion0
- Apr 26
- 1 min read
गोरेगावच्या स्थानिक आमदार श्रीमती विद्या ठाकूर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सदिच्छा भेट घेतली व 1 मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमित्त धडक कामगार युनियनकडून आयोजित कामगार मेळाव्याचे निमंत्रण दिले.





Comentarios