कामगार नेते अभिजीत राणे यांची अपर पोलीस आयुक्त अनिल पारस्कर यांच्या सोबत सदिच्छा भेट
- dhadakkamgarunion0
- Jun 19
- 1 min read
मुंबई संरक्षण व सुरक्षा विभागचे अपर पोलीस आयुक्त अनिल पारस्कर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या दालनात वरीष्ठ पोलीस अधिकारी राम कुमार यांची भेट घेण्याचा योग जुळून आला व चर्चा झाली.



Comments