कामगारांच्या हक्कांसाठी मैदानात : कामगार नेते अभिजीत राणे आणि संजीव तावडे यांची महत्त्वपूर्ण चर्चा
- dhadakkamgarunion0
- Jun 12
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते नेते अभिजीत राणे यांनी कुरार पोलीस ठाण्याला भेट देत कामगारांवरील अन्याय, सुरक्षेचा अभाव आणि स्थानिक पातळीवरील तक्रारी यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांच्यासोबत सखोल चर्चा केली. या बैठकीत प्रशासनाच्या सहकार्याने कामगार हितासाठी लवकरच ठोस उपाययोजना राबवण्यावर एकमत झाले.









Comments