top of page

एसपी ठाणे ग्रामीण श्री. विक्रम देशमाने (आयपीएस) शी भेट

  • Dhadak Kamgar Union
  • Nov 7, 2020
  • 1 min read

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी दि. 29 ऑक्टोबर, 2020 रोजी पोलिस अधिक्षक (ठाणे ग्रामीण) श्री विक्रम देशमाने (आय.पी.एस.) यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व श्री विक्रम देशमाने (आय.पी.एस.) यांनी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली. कोरोना लाॅकडाऊनच्या दरम्यान ठाणे ग्रामीण पोलिस यांच्या माध्यमातुन केलेल्या कार्याबद्दल प्रदीर्घ चर्चा करण्यात आली तसेच पोलिस अधिक्षक (ठाणे ग्रामीण) श्री विक्रम देशमाने (आय.पी.एस.) यांचा हया कार्याबद्दल धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी त्यांना प्रेरक पुस्तक देऊन हार्दिक अभिनंदन केले तसेच पुढील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिली.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page