आदर्श मुंबई-महाराष्ट्र न्यूज 18 व विबोधी फाउंडेशन च्या 12व्या वर्धापन दिन सोहळा निमित्त आयोजित एशियन टॅलेंट गोल्डन अवॉर्ड कार्यक्रमास धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली यावेळी आयोजक व डॉ. संजय भोईर यांच्याकडुन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पनवेल च्या उप महापौर चारुशीला घरत, शौर्य पडक विजेते मधुसूदन सुर्वे, प्रसिद्ध वृत्त निवेदिका गार्गी गोरेगावकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

















Comments