ऍड. इंद्रपाल सिंग यांची वाढदिवसानिमित्त शुभेच्छा भेट
- dhadakkamgarunion0
- Apr 2
- 1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा) गट, उत्तर मुंबई चे जिल्हाध्यक्ष ऍड. इंद्रपाल सिंग यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वाढदिवसानिमित्त भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.







留言