top of page
  • dhadakkamgarunion0

ऍड.आशिष शेलार यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली भेट

◆ भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांची आज धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व त्यांचा शाल व वाघाची प्रतिकृती देऊन सत्कार केला. यावेळी आशिष शेलार व अभिजीत राणे यांच्यामध्ये आजच्या राजकीय परिस्थितीवर सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा पार पडली.

------7 views0 comments

Comments


bottom of page