ऍड आर्टचे संचालक उदय पै यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली
dhadakkamgarunion0
Nov 13, 20211 min read
ऍड आर्टचे संचालक उदय पै यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वास्ट मीडिया चे सीईओ अमोल राणे उपस्थित होते.
Comments