इंदौरचे दद्दू महाराज उर्फ शनी महाराज यांचा आशीर्वाद कामगार नेते अभिजीत राणे यांना प्राप्त
- dhadakkamgarunion0
- Apr 27
- 1 min read
मध्यप्रदेश, इंदौर चे दद्दू महाराज उर्फ शनी महाराज यांचा आशिर्वाद घेण्याचा धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांना योग जुळून आला. अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.












Comentários