राज्याचे एकमेव यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या www.abhijeetrane.in व युनियनच्या www.dhadakkamgarunion.in, www.dhadakkamagarunion.com अशा तीन नव्या वेबसाईट उदघाटन करण्यात आले. यावेळी सन्मा. देवेंद्रजी यांचे अभिजीत राणे यांनी आशिर्वाद घेतले व शुभेच्छा दिल्या.



Comentários