top of page
dhadakkamgarunion0

*आशीर्वाद... फक्त आणि फक्त आशिर्वाद!*


राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांची वाढदिवसाचे औचित्य साधत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व आशीर्वाद घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी शाल-पुष्पगुच्छ व गजराजची मूर्ती भेट दिली. देवेंद्रजी व अभिजीत राणे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.






9 views0 comments

Comments


bottom of page