आरंभ स्पोर्ट्स आयोजित मुंबई उपनगर मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आले. त्यावेळी ५००हून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता.
आयोजन -नीलम राणे व मंदार असेगवकर यांनी चारकोप कांदिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख पाहुणे.कामगार नेते श्री अभिजीत राणे धडक कामगार युनियनचे महारष्ट्र उपाध्यक्ष श्री अभिजीत भोईटे कार्यकारणी सदस्य जितेश शिंदे व राजेश यादव व बंटी भाई यांनी उपस्थित राहून मुलांना शुभेच्छा देण्यात आले.







Comments