top of page

आयोजक जिग्ना देसाई यांनी आयोजित केलेल्या "ज्योतिष संम्मेलन" ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली

  • dhadakkamgarunion0
  • Jun 26, 2022
  • 1 min read

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आयोजक जिग्ना देसाई यांनी आयोजित केलेल्या एक नई दिशा गुरुकुल फाउंडेशन च्या "ज्योतिष संम्मेलन" ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. कार्यक्रमास ज्योतिष क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती.







 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page