top of page

‘आधुनिक जीवनशैली आणि ह्दयरोग’ कार्यक्रमास ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली

dhadakkamgarunion0

चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजोन्नती मंडळ, मुलुंड आयोजित ‘आधुनिक जीवनशैली आणि ह्दयरोग’ कार्यक्रमास ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी आयोजिकांच्या विनंतीस मान देऊन उपस्थिती लावली व सुप्रसिध्द ह्‌दयरोगतज्ञ डॉ. राजीव कर्णिक यांचे व्याख्यान समजून घेतले. यावेळी आयोजकांनी अभिजीत राणे यांचा सत्कार केला.








 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page