आज सकाळी कुलाबा विधानसभा आयोजित सदस्यता अभियान आढावा बैठकीस उपस्थित राहून कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले
- dhadakkamgarunion0
- Feb 24
- 1 min read
आज सकाळी कुलाबा विधानसभा आयोजित सदस्यता अभियान आढावा बैठकीस उपस्थित राहून वॉर्ड नंबर २२१ आणि २२२ येथील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी सुनील राणे (मुंबई सरचिटणीस ),माजी मंत्री राज पुरोहित उपस्थित होते.














Comments