"आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरे मंडळाच्या योग कार्यक्रमात कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती"
- dhadakkamgarunion0
- Jun 22
- 1 min read
भारतीय जनता पार्टी, उत्तर पश्चिम जिल्हा, आरे मंडळ कडून "आंतरराष्ट्रीय योग दिन" निमित्त वनराई उत्कर्ष समाज मंदिर संस्था, गोरेगाव( प) येथे आयोजित योग कार्यक्रमास भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी आरे मंडळ अध्यक्ष, महेंद्र झगडे यांनी अभिजीत राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अभिजीत राणे यांनी उपस्थित सर्व नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.












Comments