🖋️ अभिजीत राणे लिखित
दै. मुंबई मित्र
वि श्ले ष ण रा ज का र णा चे
=====
मुसलमान अन्नात का थुंकतात.... ?
"मुसलमान अन्नात थुंकतात" या मागे पैगंबरांची एक सुप्रसिद्ध लीला आहे.
पैगंबरांचे सैन्य एका ठिकाणी लढाई करत होते. साधारण एखादा हजार सैनिक होते. तिथून जवळच त्यांचा एक भक्त रहात होता. त्याला वाटले पैगंबरांनी आपल्या घरी जेवायला यावे.
तो पैगंबरांना जाऊन भेटला आणि जेवणाचे निमंत्रण दिले. त्यांनी आनंदाने स्वीकारले.
भक्त धावतपळत घरी गेला आणि बायकोला स्वैपाक करायला सांगितले. स्वतः एक मेंढी कापली आणि ती चुलीवर शिजत ठेवली.
थोड्यावेळाने पैगंबर आपल्या संपूर्ण सैन्यासह तिथे भोजनाला आले. आता भक्त घाबरला कारण त्याने इतके लोक जेवायला येतील याची कल्पनाच केली नव्हती.
त्याने पैगंबरांना घरात बोलावून सत्य सांगितले.
मग पैगंबर त्याच्या स्वैपाकघरात आले. त्यांनी मटण शिजणारे भांडे उघडून पाहिले आणि त्यात ते थुंकले. नंतर ते कणिक मळली होती त्यातही थुंकले आणि त्यांनी त्या भक्ताच्या पत्नीला सांगितले," सगळ्यांचे जेवण होई पर्यंत तू चूल विझवू नको , रोटी करत रहा आणि या मटण च्या भांड्यालाही चुलीवरून उतरवू नकोस.
त्या स्त्रीने याचे पालन केले आणि ते अन्न १००० सैनिकांना पुरले. इतकेच नाही तर १००० सैनिक आणि पैगंबर यांचे भोजन झाल्यावरही त्या माणसाच्या पत्नीने जितकी कणिक मळली होती तितकीच कणिक शिल्लक राहिली आणि मटण सुद्धा भांड्यात आधी होते तितकेच शिल्लक राहिले.
हा पैगंबर यांनी केलेला चमत्कार होता.
ही कथा आहे. कथा म्हणून उत्तम आहे.
आता याचा आजच्या मुसलमानाच्या अन्नात थुंकण्याशी काय संबंध ????
तर इस्लाम मध्ये असे म्हटले जाते की नबी के नक्षे कदम चलो ...
अर्थात नबींनी जे वर्तन केले आहे तसेच वागा.
आता नबींनी ते वर्तन का केले ? अत्यल्प अन्न १००० सैनिकांना पुरावे म्हणून केले.
आजचा मुसलमान हे का करतो ?
दोन कारणे
आपण शिजवलेले अन्न पुरावे , पूर्ण विकले जावे आणि त्याच्या विक्रीतून आपल्याला बरकत प्राप्त व्हावी.
दुसरे कारण असे थुंकल्याने जे काफिर आहेत त्यांना सुद्धा आपण त्यांच्या नकळत मुसलमान करतो आहोत आणि त्यामुळे आपल्याला पुण्य मिळते आहे. मेल्यावर जन्नत मिळणार आहे.
हे त्याच्या डोक्यात कोणी भरवले ??
त्यांच्या मौलाना मंडळींनी ....
आता या सगळ्या विचारसरणी मध्ये सैद्धांतिक चूक काय ?
प्रेषित हे अल्लाच्या थेट कृपेच्या छत्रछायेत होते त्यामुळे त्यांना हा चमत्कार शक्य होता. भारतातील निर्बुद्ध बाटगा आणि त्यांची तुलनाच शक्य नाही. त्यामुळे अन्नात असे थुंकणे म्हणजे वास्तवात प्रेषितांचा अपमान करणे आहे.
सामान्य मुसलमान असा विचार करत नाही कारण त्यांचा मौलाना त्यांच्या डोक्यात हे भिनावतो की तुम्ही मुसलमान आहात हीच जगातील सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे आणि जगातील अन्य प्रत्येक धर्माचा व्यक्ती हा काफर आहे तुमच्या जोडयापाशी उभे रहायची त्याची लायकी नाही.
त्यामुळे ते गरीब असतील , भणंग भिकारी असतील त्यांना आपण मुसलमान आहोत याचा माज असतो... या माजाच्या जोडीला नबी के नक्षे कदम चलो वाला सिद्धांत डोक्यात घुसवला की आपण थुंकतो म्हणजे प्रचंड पुण्यकर्म करतो हे पराकोटीचे चुकीचे विचार डोक्यात फिट बसतात.
हा सुसंस्कृत हिंदूंच्या मेंदुबाहेरील विषय आहे. त्यांना हे समजूच शकत नाही.. कारण आपण कालसुसंगत जगतो... आपल्याला हिंदू असल्याचा अभिमान सोडा .. भयानक न्यूनगंड असतो.. ( ही गेल्या २०० वर्षातील विभूतींची लीला आहे.)
आणि
आपल्याकडे देहशुद्धी , चित्तशुद्धी किंवा सर्व स्वरुपाची साधन शुचिता हा जगण्याचा पाया आहे.
अन्नात थुंकणे सारखा किळसवाणा , अत्यंत घाणेरडा आणि सार्वजनिक आरोग्याशी खेळणारा विचार आपल्या मेंदूत प्रसवू शकत नाही.
त्यामुळे सर्व सामान्य भोळ्या भाबड्या हिंदूंच्या मेंदूत अन्नात थुंकणे हा प्रकार घुसुच शकत नाही.
आपल्या याच आदर्श विचारांचा गैरफायदा घेत आपल्याला थुंकलेले अन्न खायला घातले जाते आहे.
या सगळ्या विकृतीचे मूळ मुल्ला मौलवी आहेत. जर त्यांनी धर्माचा अर्थ सांगताना नबींनी जे केले तो चमत्कार होता तुम्ही सडकछाप बिर्याणी बनवणारे आहात , या चमत्काराची नक्कल करण्याची तुमची लायकी नाही असे शिकवले असते तर हे थुंकून अन्न देणे नावाची विकृती निर्माणच झाली नसती.
सर्वोच्च न्यायालय निर्बुद्ध आहे. शतप्रतिशत निर्बुद्ध. त्यांना हे सगळे माहिती नाही म्हणून ते मुर्खासारखे निर्णय देते आहे.
किंवा
त्यांचा सुद्धा विश्वास आहे की अश्या पद्धतीने थुंकलेले अन्न हिंदूंना खायला घालणे हे धर्मकृत्य आहे आणि यामुळे आज ना उद्या समस्त हिंदू हे मुसलमान धर्म स्वीकारतील.
या दोन पैकी कोणतीही शक्यता खरी असेल तर सर्वोच्च न्यायालय ही संस्थाच हिंदूंच्या मुळावर उठली आहे हे नाईलाजाने मान्य करावे लागेल आणि मग पहिल्यांदा या संस्थेला माणुसकीची आणि स्वच्छतेची प्राथमिक मुल्ये शिकवण्याची आवश्यकता निर्माण होईल.
तळटीप -
ही समस्या सकारात्मक रित्या सोडवणे कसे शक्य होईल ?
जर सरकारने समस्त मशिदीतील मौलाना मंडळींना सज्जड दम देऊन आणि त्यांना जुम्मे की तकरीर मध्ये हे करणे चुकीचे आहे हे बोलायला भाग पाडणे आवश्यक आहे.
मौलाना मंडळींनी हे प्रामाणिकपणे सांगितले की ", नबींनी हे कर्म केले कारण नबी महान आहेत. आपण सामान्य आहोत आपण असे करणे चूक आहे हे स्पष्ट सांगितले. हे करणाऱ्या व्यक्तीला दंड लावला जाईल."
तर यामुळे फरक पडू शकतो.
तरीही असे करणारा मुसलमान आढळला तर त्याला कठोर दंड करणारे कायदे केले. जोडीला तो ज्या मशिदीत नमाज पढतो तिला बुलडोझर लावला
तर आणि तरच हे उद्योग बंद पडतील..
हिंदूंच्या हितासाठी इतके सगळे करायची ना सरकार ची तयारी आहे ना न्यायालयांची.. त्यापेक्षा त्यांना एखादा हिंदू हिताचा नियम आला तर त्यावर स्टे ठोकणे सोपे जाते.
Comments