अभिजीत राणे यांनी अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संताजी घोरपडे यांची सदिच्छा भेट घेतली
dhadakkamgarunion0
Jun 26, 20221 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संताजी घोरपडे यांची सदिच्छा भेट घेतली व विविध स्थानिक विषयांवर चर्चा केली तसेच त्यांचा शाल घालून सन्मान केला.
Kommentare