धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांना काल दि.02.08.2022 रोजी सहारा स्टार येथे आयोजित 'मिड डे सक्सेस स्टोरीज 2022' कार्यक्रमात युनियन च्या यशाबद्दल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
----------------
Comments