top of page

अथर्व ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीला अभिजीत राणे यांची शुभेच्छा

  • dhadakkamgarunion0
  • Jun 4
  • 1 min read

ज्ञान, मूल्ये आणि नवचैतन्याच्या २५ वर्षांच्या प्रवासात अथर्व ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने शिक्षणाच्या क्षेत्रात नवे मापदंड स्थापित केले . कार्यकारी अध्यक्ष सुनील राणे आणि 'अथर्व एज्युकेशनल ट्रस्ट'च्या विश्वस्त सौ. वर्षा राणे यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाखाली, संस्था सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा आदर्श ठरली. या यशस्वी वाटचालीसाठी ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या व त्यांचा शाल घालुन सत्कार केला.





 
 
 

Comentários


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page