top of page
Search


गाझामधील दोन वर्षांची रक्तरंजित लढाई अखेर संपली,
🖋️ अभिजीत राणे लिहितात गाझामधील दोन वर्षांची रक्तरंजित लढाई अखेर संपली, पण किंमत अमानुष होती. हमासने फक्त २० इस्रायली बंधक सोडले, बाकी मुलं महिला निर्दयपणे ठार मारले. जर त्यांनी आधीच सर्वांना मुक्त केले असते तर गाझातील ६८,००० जीव वाचले असते, २०,००० मुलं मृत्यूला बळी पडली नसती, लाखो अपंग झाले नसते. आज गाझा ९०% उद्ध्वस्त, जमिन सपाट, गवतही उगवणार नाही. रावण पाळला तर लंका जळतेच—त्याची किंमत गाझाने चुकवली. ५७ देश पाहत राहिले, कोणी काही करू शकले नाही. इस्रायली IDF आणि मोसादने जगभर
bottom of page