top of page
Search


भाजपा कामगार आघाडी मुंबईचा 'मन की बात'उपक्रम
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबईच्या माध्यमातून आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची "मन कि बात"आयोजित करण्यात आली होती. भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नेते जयप्रकाश ठाकूर यांची उपस्थिती लाभली. यावेळी मोठयाप्रमाणात रिक्षा चालकांनी सहभाग घेतला व भाजपा कामगार आघाडी मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते. #bjp #मनकिबात #narendrmodi #abhijeetrane #AR #modi
bottom of page