top of page
Search


नागपुरात महाराष्ट्र युवक काँग्रेसने संघाच्या रेशीमबाग कार्यालयाच्या दिशेने...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नागपुरात महाराष्ट्र युवक काँग्रेसने संघाच्या रेशीमबाग कार्यालयाच्या दिशेने ‘संविधान सन्मान यात्रा’ काढत मनुस्मृतीची प्रत जाळली. संविधानाचा गौरव करण्याचा काँग्रेसला पूर्ण अधिकार आहे; संघाच्या विचारसरणीवर टीका करण्याचाही अधिकार आहे. पण प्रश्न असा की महाराष्ट्रातील तरुणांना आज संविधानाचा सर्वाधिक अपमान कुठे जाणवतो? पेपरफुटीत, भ्रष्ट भरतीत, बेरोजगारीत, सरकारी यंत्रणेच्या अपारदर्शकतेत की मनुस्मृतीची प्रत जाळण्यात? काँग्रेसने सामाजिक न्यायाची लढाई जरूर लढा


In Delhi today, Youth Congress banners tried to defend Rahul Gandhi...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* In Delhi today, Youth Congress banners tried to defend Rahul Gandhi, but the damage is already done. Opposition leaders within the INDIA bloc themselves publicly questioned his leadership, stripping away any credibility. As the old Delhi saying goes, “What is lost in a drop cannot be regained from a pond.” Rahul’s humiliation was not from rivals but from allies, making it impossible to cover up. Yet his resilience—or rather stubbornness—me
bottom of page