top of page


धुळ्यातील संघर्ष : चिखलफेक आणि झुंडशाही, दोन्ही निषेधार्ह! महापौर...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* धुळ्यातील संघर्ष : चिखलफेक आणि झुंडशाही, दोन्ही निषेधार्ह! महापौर मायादेवी परदेशी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख संजय शर्मा यांना महापौरांच्या तक्रारीवरून अटक झाली, आणि धुळ्यातील राजकीय संघर्ष विकोपाला गेला. त्यानंतर शर्मा यांच्या घरावर जमावाने तोडफोड केली. महापौरांना रुग्णालयात दाखल करावे लागले; बदनामीमुळे त्यांनी जीव संपवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आमदार अनुप अग्रवाल यांनी केला. अग्रवाल यांनी मोर्चा काढून
bottom of page