top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात संवेदनाशून्य झालेल्या या व्यवस्थेने अनेकांची स्वप्नं, आकांक्षा आणि आयुष्य गिळंकृत केली आहेत. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, वैष्णवी हगवणे आणि आता डॉ. संपदा मुंडे — ही केवळ नावे नाहीत, तर या व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष देणारी चेहरे आहेत. प्रतिभा, परिश्रम आणि प्रामाणिकतेच्या बदल्यात या तरुणांना निराशा, दबाव आणि अन्याय मिळाला. ही केवळ आत्महत्या नाहीत; हे खून आहेत — खून त्या किडलेल्या, भ्रष्ट आणि निर्दयी व्यवस्थेने केलेले, जी प्रत्येक संवेदनश
bottom of page



