top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात राजकारणी अनेकदा माध्यमांच्या हेडलाईन्समुळे गैरसमजाचा विषय ठरतात. पण, भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारख्या काही व्यक्तींची खरी ओळख त्यांच्या पडद्यामागील कार्यामुळे ठळक होते. दादांनी केवळ प्रसिद्धीसाठी नाही, तर गरजूंसाठी ठोस काम उभे केले आहे. कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी मुंबईत सुरू केलेले 'सावली' हॉस्टेल (ज्याने ७००० हून अधिक कुटुंबांना आधार दिला), पुण्यात ओला-उबरच्या मनमानीला आवर घालण्यासाठी स्वतःच्या खर्चाने चालवलेले प्रीपेड रिक्षा सेंटर
bottom of page



