top of page
Search


काँग्रेसचे माजी आमदार आणि बुलढाण्यातील महत्त्वाचे नेते राहुल बोंद्रे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* काँग्रेसचे माजी आमदार आणि बुलढाण्यातील महत्त्वाचे नेते राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाकडे केवळ आणखी एक पक्षांतर म्हणून पाहता येणार नाही. २२ सप्टेंबरला त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे. चिखलीत बोंद्रे आणि विद्यमान भाजप आमदार श्वेता महाले हे दीर्घकाळ प्रतिस्पर्धी राहिले आहेत. त्यामुळे प्रश्न असा की भाजप विरोधकांना कमकुवत करण्यासाठी स्थानिक प्रतिस्पर्ध्यांनाही एका छताखाली आणत आहे का? दुसरीकडे काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे. महा
bottom of page