top of page
Search


अहिल्यानगरचा पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला आज कमळमय ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* अहिल्यानगरचा पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला आज कमळमय झाला असला तरी खरी कहाणी वेगळी आहे. कोपरगाव तालुक्यात स्व. सूर्यभान वहाडणे पाटील आणि स्व. प्रा. ना. स. फरांदे यांनी नव्वदच्या दशकात भाजप जिवंत ठेवला, जेव्हा कार्यकर्ता राजकीय अस्पृश्य मानला जायचा. फरांदे सरांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून दोनदा कमळ फुलवलं, पण त्यांना धमक्या मिळत होत्या. आज मात्र ज्यांनी भाजपला रोखण्यासाठी झगडले तेच लोक सत्ता उपभोगत आहेत, आणि ज्यांनी पक्ष जिवंत ठेवला त्यांना पद नाही.


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात संवेदनाशून्य झालेल्या या व्यवस्थेने अनेकांची स्वप्नं, आकांक्षा आणि आयुष्य गिळंकृत केली आहेत. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, वैष्णवी हगवणे आणि आता डॉ. संपदा मुंडे — ही केवळ नावे नाहीत, तर या व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष देणारी चेहरे आहेत. प्रतिभा, परिश्रम आणि प्रामाणिकतेच्या बदल्यात या तरुणांना निराशा, दबाव आणि अन्याय मिळाला. ही केवळ आत्महत्या नाहीत; हे खून आहेत — खून त्या किडलेल्या, भ्रष्ट आणि निर्दयी व्यवस्थेने केलेले, जी प्रत्येक संवेदनश


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात आता निखिल वागळेंनी सुद्धा म्हटले आहे की सध्याच्या राजकारणात शरद पवार यांना काही स्थान राहिलेले नाही. कधी नाही ते...
bottom of page