top of page
Search


बीड जिल्ह्यात आयएएस तुकाराम मुंडे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* बीड जिल्ह्यात आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीए आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या कठोर कारवाईच्या भीतीने अनेक हॉटेलमधून पनीरचे पदार्थ अचानक गायब झाले आहेत. कार्यारंभ दैनिकानुसार, पनीर, पनीर चिल्ली, पनीर तडका, पनीर मसाला यांसारख्या भाज्या मेन्यूमधून हटवल्या गेल्या आहेत. चीज, दूध, लस्सी, मसाला दूध, रबडी, बासुंदी यांचेही स्टॉल्स बंद झाले आहेत. दूध संकलन घटल्याने मोठ्या दूध माफियांवर दबाव वाढला आहे.


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The mass protest by over 300 MPs against alleged voter list manipulation marks a significant...
bottom of page