top of page
Search


*नवयुग बाल मित्र मंडळात गणरायाचे दर्शन*
गोरेगावमधील नवयुग बाल मित्र मंडळाला भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने माझे स्नेहपूर्वक स्वागत करण्यात आले. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #Goregaon #NavayugBalMitraMandal #Ganeshotsav
bottom of page