top of page


आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत परशुराम आर्थिक विकास...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी पदनिर्मितीला मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक प्रशासन व वित्त-लेखा अशी पदे प्रतिनियुक्तीने भरण्याचा निर्णय झाला. मल्टी टास्किंग स्टाफ बाह्यस्त्रोतांद्वारे घेण्यात येणार असून वार्षिक अंदाजे १.१८ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय २३ सप्टेंबर २०२४ च्या निर्णयात बदल करून ही महा
bottom of page