top of page
Search


बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रेटसोबत तिसरा निकाह उरकून घेतला...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमीर खानने वयाच्या ६१ व्या वर्षी गौरी स्प्रेटसोबत तिसरा निकाह उरकून घेतला. सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलांच्या वयात ५ वर्षांचे अंतर ठेवायला सांगते, पण आमीरने हा नियम आपल्या बायकांच्या वयासाठी वापरलेला दिसतोय. पहिली रीना, तिच्यापेक्षा ५ वर्ष लहान किरण आणि आता किरणपेक्षा ५ वर्ष लहान गौरी! आमीरच्या या 'रिटायरमेंट प्लॅनिंग'चे कौतुक करावे तितके थोडेच आहे.सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे, घटस्फोटानंतरही आमीरचे जुन्या बायकां


धडक कामगार युनियनच्या पदाधिकारी मनिषा सावंत यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती, नवदांपत्यास दिल्या शुभेच्छा
धडक कामगार युनियनच्या पदाधिकारी मनिषा सावंत यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यास दिलेल्या विनंतीस मान देऊन कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व यश व दामिनी या नव दांपत्यास शुभेच्छा दिल्या. #AbhijeetRane #Marriage #BestWishes #DKU #Dhadak


फेमस फिल्म स्टुडीयोचे मालक अनिल नागपाल यांची कन्या जुही यांच्या विवाह सोहळ्यास कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती – नवविवाहितांना दिल्या शुभेच्छा
फेमस फिल्म स्टुडीयोचे मालक व कौटुंबिक संबंध असलेले मित्रवर्य अनिल नागपाल यांची कन्या जुही यांच्या लग्न सोहळ्यास भाजपा मुंबई अध्यक्ष व...


सुंदरम यादव यांच्या लग्न सोहळ्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती; नवविवाहित दांपत्यास दिल्या शुभेच्छा
राजाराम यादव (विद्यार्थी) यांची कन्या सुंदरम यादव हिच्या लग्न सोहळ्या धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी...
bottom of page