top of page
Search


विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द—निर्णय कायद्याचा की राजकारणाचा...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द—निर्णय कायद्याचा की राजकारणाचा? ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई झाली असेल, तर तिच्याकडे केवळ ठाकरे विरुद्ध सरकार या चष्म्यातून पाहणे चुकीचे ठरेल. लोकप्रतिनिधीचे पद रद्द करणे ही गंभीर प्रशासकीय कारवाई आहे आणि तिच्यामागील कायदेशीर कारण, प्रक्रिया आणि संबंधित व्यक्तीला दिलेली सुनावणी स्पष्टपणे जनतेसमोर आली पाहिजे. दोष सिद्ध करणारी वैधानिक कारणे ठोस असतील तर राजकीय वजन कोणाचेही असो—कारवाई झाली
bottom of page