top of page
Search


सोनिया गांधी यांच्या दोन्ही मुलांची लायकी...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* सोनिया गांधी यांच्या दोन्ही मुलांची लायकी , दर्जा आणि त्यांच्यावरील संस्कार हे मागील आठवड्यात जगासमोर उघड झाले. अँटी पेपर लीक विधेयकावर बोलताना राहुल गांधी ने देशातील जनतेचे तीन भाग केले.त्याच्या सुमार बुद्धीनुसार देशात तीन प्रकारचे लोक आहेत.एक म्हणजे विद्यार्थी,दोन म्हणजे इडियट्स आणि तीन म्हणजे अंधभक्त ....वगैरे वगैरे.आता ५६ वर्षांचा म्हातारपणाकडे झुकत असलेला राहुल गांधी हा विद्यार्थी नाही आणि अंधभक्त तर नाहीच नाही;त्यामुळे त्याच्याच व्याख्येप्रमाणे
bottom of page