top of page
Search


नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी पुकारलेले ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात 'कॉक्रोच जनता पार्टी'चे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी पुकारलेले आंदोलन सध्या देशभरात चर्चेत आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांच्यासारख्या दिग्गजांची साथ मिळवून हे आंदोलन वेग घेत असतानाच, दीपके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले आहे. अण्णांना आंदोलनात सामील करणार का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी ६०-७० पार केलेल्या ज्येष्ठांनी चळवळींमधून निवृत्त होऊन आश्रमा


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात नव्या भारताच्या औद्योगिक उभारणीचा निर्णायक टप्पा भारताला पुढील 25–30 वर्षांत शंभर नवीन रिलायन्स, अदानी, एल&टी, विप्रो, इन्फोसिस किंवा महिंद्रा घडवायचे असतील, तर धोरणात्मक धाडस आणि प्रशासनिक सुलभता ही दोनच गोष्टी निर्णायक ठरणार आहेत. केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात आणत असलेले कॉर्पोरेट कायदे (सुधारणा) विधेयक 2025 हे त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. Companies Act 2013 आणि LLP Act 2008 मधील सुधारणा म्हणजे Ease of Doing Business 2.0—कमी कंप्लायन्स,


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Rohit Pawar’s Misplaced Sympathy. Rohit Pawar’s defence of wrestler Sikandar Shaikh reflects shallow political opportunism rather than reason. The Punjab government—ruled by the Aam Aadmi Party, known for its overt Muslim appeasement—would hardly target a Muslim athlete without concrete evidence. Shaikh’s arrest under serious criminal charges suggests credible findings, not conspiracy. Yet, Pawar rushes to politicize the matter, implying a
bottom of page