top of page
Search


FCRA सुधारणा विधेयकासंदर्भात ख्रिश्चन समाजाच्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* FCRA सुधारणा विधेयकासंदर्भात ख्रिश्चन समाजाच्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन, हे विधेयक मागे घेण्याची किंवा संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने परदेशी निधीवर आणि त्याच्या संशयास्पद वापरावर चाबूक लावण्यासाठीच हे विधेयक मांडले आहे.या विधेयकाला होणारा असा तीव्र विरोधच हे स्पष्ट करतो की, सरकारने अगदी अचूक आणि योग्य ठिकाणी हात घातला आहे. परदेशी निधीच्या आधारे चालणारे बेकायदेशीर धर्मांतर, सामा


इस्राईल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा...
🖋️ अभिजीत राणे लिहितात इस्राईल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा गैरफायदा घेऊन देशात इंधन आणि एलपीजीची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न काही हितसंबंधी गटांकडून केला जात आहे. मात्र, मोदी सरकारने तातडीने 'अत्यावश्यक वस्तू कायदा' (ECA) लागू करून अशा काळ्याबाजाराला लगाम घातला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की देशात पेट्रोल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. निव्वळ अफवा पसरवून जनतेला वेठीस धरणाऱ्या आण
bottom of page