top of page


गड कुलूपबंद नको, कोकणकड्यावर सुरक्षाकवच हवे!...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* गड कुलूपबंद नको, कोकणकड्यावर सुरक्षाकवच हवे! हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून आतापर्यंत ६७ आत्महत्या झाल्या असून गड पर्यटकांसाठी बंद होणार, असा संदेश समाजमाध्यमांवर फिरत आहे. मात्र या आकड्याला किंवा गड बंद करण्याच्या निर्णयाला कोणत्याही वृत्तात आधार सापडत नाही. वर्षभरात अशा चार-पाच घटनांची पोलिसांत नोंद झाल्याचे वृत्त आहे, आणि तेही चिंताजनकच आहे. पण दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण ऐतिहासिक वारसाच कुलूपबंद करणे हा उपाय नव्हे; त्याचा फटका प्रामाणिक गिर्यारोह
bottom of page