top of page
Search


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात पुतीन यांचा दौरा नक्की कशासाठी ??? अंदमान च्या खोल सागरात किमान २ लाख कोटी लीटर तेलाचे साठे आहेत! रशियन अध्यक्ष पुतिन यांच्या सोबत भारताने या तेल उत्खननाच्या संदर्भात करार केला आहे. गेली १०० वर्ष भारत त्याच्या ऊर्जात्मक गरजेसाठी विदेशावर अवलंबून आहे! अरब राष्ट्र, रशिया, अमेरिका व आणखीन इतर राष्ट्र, ही गरज जर देशातच पूर्ण होत असेल तर, कल्पना करा भारताची अर्थव्यवस्था किती भरारी घेऊ शकेल! फक्त अर्थव्यवस्था नाहीतर जागतिक राजकारणात भारत जी स्वतंत्र भूमिका घ
bottom of page



